तुमच्या एका छोट्या चुकीमुळे कर्जमाफीची संधी हुकू शकते! आजच ही महत्त्वाची कामे पूर्ण करा. Farmer Loan Waiver
Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जनिवारण योजना २०२६ ही एक मोठी आशेची किरण आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी देण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०२६ पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, अर्थसंकल्पीय अधिवेशनात (फेब्रुवारी-मार्च २०२६) योजनेची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अंदाजे … Read more